आठवणीतला रायगड
सगळ्यांना माहितीच आहे कि ६ जुन म्हणजे शिवराज्याभिषेक दिन. एक असा दिवस ज्याची सगळे शिवभक्त दसरा - दिवाळी प्रमाणे आतुरतेने वाट बघत अस्तो. बरेच वर्ष झाले रायगडावर जायचा प्रयत्न करत होतो ,शेवटी या वर्षी योग जुळून आला । इतिहासाची आवड तशी आधीपासूनच आहे ,पण तो इतिहास स्वताच्या साक्षीने रायगडावर जाऊन अनुभवायचा होता. शेवटी जायचे ठरले . जळगाव वरून थेट मुंबई गाठली . ५ जून ला सकाळी मुंबई ला पोचलो . ज्या संस्थेत मी आहे ( गडवाट) आमचे नियोजन ठरले होते . मुंबई वरून २ बसेस केल्या होत्या . सगळे मित्र आप आपले जोब संपवून येणार होते. मी वाशी वरून बसलो .सगल्याना गोळा करत करत रात्री चे १० वज्लेत.शेवटी रायगडचा प्रवास चालू झाला
अजून बाकीचे मित्र (गडवाटकरी)पुणे,अहमदनगर ,सातारा,नाशिक वरून यायला निघाले होते.
रात्रीचा प्रवास सुरु झाला . हळू हळू वेळ निघत होत. वाटेतच लोकांचे समूह दिसून पडत होते ते रायगडावर येण्यासाठी . सुभेच्च्या फलक दिसू लग्लेत.सम्जुन आलं रायगड जवळ येतोय. उत्सुकता वाढतच चालली होती. शेवटी पोचलो पाचाड. (जिजाऊ समाधी स्थळ ). बाकीच्या मित्र तेथे पोचले होतेच. मग तिथून खरा पायी प्रवास चालु झाला . सगळे मुल -मुली ग्रुप बनवून निघाल. सगळ्यांनी सोबत तोर्च ,सकाळ लागणार नाशता आणी पिण्याचे पा -नि सोबत ब्यागेत घेतले होते . रायगडच्या पायथ्याला देशमुख होटेल आहे. एकमेव जिथ जेवणाची उत्तम सोय असते. गर्दी वाढत होती. बरेच लोक भेटत होते . शेवटी रात्री ३ ला रायगडाच्या पायथ्याला पोचलो . तिथे नतमस्तक होऊन गड चढायला सुरुवात केली . हळू हळू सगळे वर चढू लागलेत . सुरवातीला थकवा जाणवत नव्हता पण नंतर १-१ पायरी चढणे मुश्किल झालं . यावरून अंदाज येत होता कि जो किल्ला चढायला एवढ्या त्रास होतोय तो किल्ला महाराजानी त्यआ काळात कसा बांधून पूर्ण केला केला असणार???
त्याच विचारात हळू हळू वर चढत जात होतो . रस्त्यात खुप दम लगत होता. बघता बघता पणी संपत चालले होते. फक्त १ बटरी च्या प्रकाष्यत चढाई चलू होती. प्र्त्याक्ष्यात असे वाटत होते कि मी जनू १ मावळा आहॆ . इतिहासाचे स्मरण होत होते . सोबतच्या मित्रांना विचारले वेळ ४ वाजून ३० मि . अर्धा गड सर करून झाला होता . २ लोक एंक वेळ जाऊ शकतील एवढीच जागा ,ऐक बाजूला उंच डोंगर तर दुसर्या बाजूला खोल दरी. वाटेत थोडे थांबत होतो . खाली बघितले तर अंधुक प्रकाश्यत पाचाड गाव दिसत होते . शेवटी ५ ला सकाळी महाद्वार ला जाऊन पोहचलो . वाटल रायगड आला पण अजून १ तास लागलेत चढाई करायला कारण थकवा खुप आला होता . ६ ला सकाळी अखेर वर पोहोचलो . हळू हळू गर्दी वाढत चालली होती . बरेच शिवभक्त २ दिवस आधी पासून वर पोहचले होते .
शेवटी ७ ला सगळे तयार झालेत अन मग रायगडा वर असलेल्या बाजार पेठ पासून आमची मिरवणूक सुरु झाली . एक अदभूत सोहळा चलू होता . शेवटी सकाळी १० ला मिरवणूक राजदरबार पर्यंत पोहोचलि. मिरवणुकीत १ वेगळाच उत्साह होता . महाराज , जिजाऊ,सेनापती , मावळे यांच्या भूमिका सहकाऱ्यांनी केल्या होत्या . शिवराज्याभिषेक सोहळा अनुभवत होतो . वाचलेला इतिहास डोळ्यासमोर दिसू लागला . मी स्वतः धन्य झालो होतो . शेवटी ११ ला मिरवणुकीची चा शेवट झाला . नंतर परत मुळच्या जागेवर येऊन थांबलू. मग सगळेच बाकीचा रायगड बघायला निघाले . माझी तहान भूक कुठ निघून गेली मलाच कळले नाही . शेवटी रायगड बघायला १ दिवस पण कमी पडतो . जाता जाता महाराजांच्या समाधी ला नतमस्तक झालो ,जगदीश्वर मंदिर आन परतीचा प्रवास चाल झाला . मनात बऱ्याच आठवणी घेऊन गड उतरत होतो . इचा होत नव्हती पण काय करणार ?? शेवटी १ तासात गड उतरून पुनः पाचाड ला आलो . जिजाऊ स्मारकाला वंदन केले आनी परतीचा प्रवास चालू झाला .
शेवटी असेच म्हणायचे कि " मन अजुनही रायगडावर आहे आहे "
अमोल नंदकिशोर देशमुख ( जळगाव )
+919970398616
amol2050@gmail.comसगळ्यांना माहितीच आहे कि ६ जुन म्हणजे शिवराज्याभिषेक दिन. एक असा दिवस ज्याची सगळे शिवभक्त दसरा - दिवाळी प्रमाणे आतुरतेने वाट बघत अस्तो. बरेच वर्ष झाले रायगडावर जायचा प्रयत्न करत होतो ,शेवटी या वर्षी योग जुळून आला । इतिहासाची आवड तशी आधीपासूनच आहे ,पण तो इतिहास स्वताच्या साक्षीने रायगडावर जाऊन अनुभवायचा होता. शेवटी जायचे ठरले . जळगाव वरून थेट मुंबई गाठली . ५ जून ला सकाळी मुंबई ला पोचलो . ज्या संस्थेत मी आहे ( गडवाट) आमचे नियोजन ठरले होते . मुंबई वरून २ बसेस केल्या होत्या . सगळे मित्र आप आपले जोब संपवून येणार होते. मी वाशी वरून बसलो .सगल्याना गोळा करत करत रात्री चे १० वज्लेत.शेवटी रायगडचा प्रवास चालू झाला
अजून बाकीचे मित्र (गडवाटकरी)पुणे,अहमदनगर ,सातारा,नाशिक वरून यायला निघाले होते.
रात्रीचा प्रवास सुरु झाला . हळू हळू वेळ निघत होत. वाटेतच लोकांचे समूह दिसून पडत होते ते रायगडावर येण्यासाठी . सुभेच्च्या फलक दिसू लग्लेत.सम्जुन आलं रायगड जवळ येतोय. उत्सुकता वाढतच चालली होती. शेवटी पोचलो पाचाड. (जिजाऊ समाधी स्थळ ). बाकीच्या मित्र तेथे पोचले होतेच. मग तिथून खरा पायी प्रवास चालु झाला . सगळे मुल -मुली ग्रुप बनवून निघाल. सगळ्यांनी सोबत तोर्च ,सकाळ लागणार नाशता आणी पिण्याचे पा -नि सोबत ब्यागेत घेतले होते . रायगडच्या पायथ्याला देशमुख होटेल आहे. एकमेव जिथ जेवणाची उत्तम सोय असते. गर्दी वाढत होती. बरेच लोक भेटत होते . शेवटी रात्री ३ ला रायगडाच्या पायथ्याला पोचलो . तिथे नतमस्तक होऊन गड चढायला सुरुवात केली . हळू हळू सगळे वर चढू लागलेत . सुरवातीला थकवा जाणवत नव्हता पण नंतर १-१ पायरी चढणे मुश्किल झालं . यावरून अंदाज येत होता कि जो किल्ला चढायला एवढ्या त्रास होतोय तो किल्ला महाराजानी त्यआ काळात कसा बांधून पूर्ण केला केला असणार???
त्याच विचारात हळू हळू वर चढत जात होतो . रस्त्यात खुप दम लगत होता. बघता बघता पणी संपत चालले होते. फक्त १ बटरी च्या प्रकाष्यत चढाई चलू होती. प्र्त्याक्ष्यात असे वाटत होते कि मी जनू १ मावळा आहॆ . इतिहासाचे स्मरण होत होते . सोबतच्या मित्रांना विचारले वेळ ४ वाजून ३० मि . अर्धा गड सर करून झाला होता . २ लोक एंक वेळ जाऊ शकतील एवढीच जागा ,ऐक बाजूला उंच डोंगर तर दुसर्या बाजूला खोल दरी. वाटेत थोडे थांबत होतो . खाली बघितले तर अंधुक प्रकाश्यत पाचाड गाव दिसत होते . शेवटी ५ ला सकाळी महाद्वार ला जाऊन पोहचलो . वाटल रायगड आला पण अजून १ तास लागलेत चढाई करायला कारण थकवा खुप आला होता . ६ ला सकाळी अखेर वर पोहोचलो . हळू हळू गर्दी वाढत चालली होती . बरेच शिवभक्त २ दिवस आधी पासून वर पोहचले होते .
शेवटी ७ ला सगळे तयार झालेत अन मग रायगडा वर असलेल्या बाजार पेठ पासून आमची मिरवणूक सुरु झाली . एक अदभूत सोहळा चलू होता . शेवटी सकाळी १० ला मिरवणूक राजदरबार पर्यंत पोहोचलि. मिरवणुकीत १ वेगळाच उत्साह होता . महाराज , जिजाऊ,सेनापती , मावळे यांच्या भूमिका सहकाऱ्यांनी केल्या होत्या . शिवराज्याभिषेक सोहळा अनुभवत होतो . वाचलेला इतिहास डोळ्यासमोर दिसू लागला . मी स्वतः धन्य झालो होतो . शेवटी ११ ला मिरवणुकीची चा शेवट झाला . नंतर परत मुळच्या जागेवर येऊन थांबलू. मग सगळेच बाकीचा रायगड बघायला निघाले . माझी तहान भूक कुठ निघून गेली मलाच कळले नाही . शेवटी रायगड बघायला १ दिवस पण कमी पडतो . जाता जाता महाराजांच्या समाधी ला नतमस्तक झालो ,जगदीश्वर मंदिर आन परतीचा प्रवास चाल झाला . मनात बऱ्याच आठवणी घेऊन गड उतरत होतो . इचा होत नव्हती पण काय करणार ?? शेवटी १ तासात गड उतरून पुनः पाचाड ला आलो . जिजाऊ स्मारकाला वंदन केले आनी परतीचा प्रवास चालू झाला .
शेवटी असेच म्हणायचे कि " मन अजुनही रायगडावर आहे आहे "
अमोल नंदकिशोर देशमुख ( जळगाव )
+919970398616

No comments:
Post a Comment